Short Answer
प्रश्न :- विमाधारकाचे अधिकार
माहिती जाणून घेण्याचा अधिकार – पॉलिसीचे नियम, प्रिमियम, अटी यांची संपूर्ण माहिती मिळण्याचा अधिकार.
दावा करण्याचा अधिकार (Claim) – नुकसान झाल्यास भरपाई मागण्याचा अधिकार.
पॉलिसी रद्द/बदल करण्याचा अधिकार – ठराविक कालावधीत पॉलिसी बदलू किंवा रद्द करू शकतो.
गोपनीयतेचा अधिकार – वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार.
तक्रार नोंदविण्याचा अधिकार – विमा कंपनीकडून योग्य सेवा न मिळाल्यास तक्रार करण्याचा अधिकार.
प्रश्न :- ब) सामान्य विम्याचे प्रकार (Short Answer)
मालमत्ता विमा (Property Insurance) – घर, दुकान, कारखाना.
वाहन विमा (Motor Insurance) – दोनचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहने.
आग विमा (Fire Insurance) – आगमुळे झालेल्या नुकसानीवर.
समुद्री विमा (Marine Insurance) – जहाज, मालवाहतूक.
आरोग्य विमा (Health Insurance) – उपचार खर्चासाठी संरक्षण.
अपघात विमा (Personal Accident Insurance) – जखम किंवा अपघाती मृत्यू संरक्षण.
प्रश्न :- क) विमा करार (Short Answer)
विमा करार म्हणजे विमाधारक व विमा कंपनी यांच्यातील कायदेशीर करार होय.
या करारात विमाधारक प्रिमियम भरतो आणि विमा कंपनी ठरलेल्या अटींनुसार नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे वचन देते.
प्रश्न :- ड) सामाजिक विम्याचे फायदे (Short Answer)
गरीब व कामगार वर्गाला आर्थिक सुरक्षितता
आजार, अपघात, वृद्धापकाळ यावेळी मदत
कुटुंबाचे संरक्षण
रोजगार गमावल्यास तात्पुरती मदत
समाजातील असमानता कमी होते
जीवनमान सुधारते
No comments:
Post a Comment